Ganesh Visarjan Live Updates | Ajit Pawar यांनी दगडूशेठच्या बाप्पाचं दर्शन घेतलं | Sakal Media

2022-09-09 32

Ajit Pawar Visit At Dagdushet Halwai Gnapati Mandir : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पत्नीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणपतीला अभिषेक करून आरती केली आणि गणरायाला प्रार्थना केली.

Videos similaires